Amuse Hub Holidays

About Us

Amuse Hub Holidays – a reputed company providing an entire order in travel services. The primary focus to provide reliable, personalized, luxurious services to customers. The company priority is to provide excellent hospitallity. Amuse has been a leader in organizing such innovative tours like Chikoo Safari, Popti Party, Hurda Party, Mango Festival, Rose Festival, Boat Party, Dream Village tour and many more. To increase the glory of tours we undertake various entertainment shows like singing, drama, dancing and conduct fun games on every innovative tours.

Upcoming Event of Amuse Hub Holidays

वर्षा सहल माळशेज 16/17 ऑगस्ट


माळशेज सहल म्हणजे पाऊसवेड्यांची चंगळच ! दिड दिवसाची हि सहल ! पहिल्या दिवशी मुरबाडला रिसॉर्टवर पोहचल्यानंतर रेन डान्स, स्विमिंग पूल मध्ये धमाल. दुपारी विश्रांती घेतल्यावर संध्याकाळी रिसॉर्ट मधील बागायती आणि झाडे बघत नदीवर फेरफटका, रात्री आमचे धमाल कौटुंबीक विविध खेळ, गाणी गप्पांच कार्यक्रम.

दुसऱ्या दिवशी सकाळी जोखीम सकाळी जोखीम नसलेल्या माळशेज येथील धबधब्याचा आनंद लुटायचा ! माळशेज घाटात स्वतःला धुक्यात हरवून द्यायचे. दुपारपर्यंत मनसोक्त भिजून पुन्हा रिसॉर्टवर येऊन जेवण व परतीचा प्रवास !

Enquire Now

    Let's Talk

    Amuse Hub Eco Island Tour
    चला एका निसर्गरम्य बेटावर !
    अम्युज हबचे हे बेट म्हणजे सगळ्यांना आवडणारे, मनाला तृप्त करणारे, शहरी जीवनपासून वेगळे अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. चोहोबाजूंनी पाणी आणि मध्यभागी असलेले हे सुंदर बेट जिथे मानव वस्ती नाही, वाहने नाहीत त्यामुळे कोणत्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण नाही. तिकडे आहे तर फक्त विविध पक्षांची किलबिल आणि दृष्टीस पडते ते शांत चहुबाजूनी पाणी, झाडांची लागवड, रात्री थंड चमचमणाऱ्या तारांचं छत आणि चंद्राचा प्रकाश.
    create # for this

    बेटावर तुम्हाला राहण्यासाठी अतिशय सुंदर पध्दतीने बांधलेली वातानुकूलित कॉटेजेस आहेत. सभोवती फुलांची लागवड आणि बेटावर फेरफटका मारण्यासाठी पायवाटेच्या दोन्ही बाजूला असलेली नारळाची लागवड मनाला भुरळ नक्कीच टाकते. संध्याकाळी स्पीड बोटीने शांत पाण्यातून सूर्यास्त बघून परतीच्या मार्गावर एका बेटावरील मगरी पाहण्याची मजा आहेच.

    मागील दहा वर्ष येणारे पर्यटक निसर्गरम्य ह्या वास्तू मध्ये येवून भारावून जातात आणि निघतात ते पुन्हा पुन्हा येण्याचा संकल्प करूनच.

    प्रत्येक शनिवारी निघणारी ही सहल बोरिवली ते ठाणे वेस्टर्न आणि ईस्टर्न हायवे वरून सगळयांना वातानुकूलित बसमधून माणगाव जेट्टी पर्यंत आणते आणि पुढे स्पीडबोटने बेटापर्यंत प्रवास .

    पोहण्यासाठी बेटाच्या मध्यभागी स्विमिंग पुल आहे, तसेच करमणुकीसाठी कराओके म्युझिक आणि कॅरंम सारखे अनेक खेळ आहेत. तुमच्या आवडीच्या शाकाहारी – मासांहारी पदार्थाची मेजवानी असेलच.

    चला तर मग एका निर्जन बेटावर एक रात्र निसर्गाच्या कुशीत राहू आणि दुसऱ्या दिवशी दुपारी जेवून सहलीच्या सुखद आठवणी घेऊन मुंबईकडे प्रस्थान करू

    Package includes
    2 Bf, 2 Lunch, 1 Dinner, 1 Hi tea, Ac bus, Ac Rooms, Speed Boat
    9579240836/9833992699

    Back To ParleBazaar