परिचय

नवरी सजली हा ब्रँड म्हणजे लग्नातील विविध विधींच्या सर्व जबाबदाऱ्या उत्तम पणे आणि क्रिएटिव्ह  पद्धतीने  पार पाडणारा ब्रँड आहे. साजिरी हा ब्रँड एस्टॅब्लिश करताना नवरी मुलीच्या गरजा कळायला लागल्या आणि त्याच कालावधीत “नवरी सजली” चा जन्म झाला. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा क्षण आणखी सुंदर व परंपरेचा दागिना घालून तो क्षण लाख मोलाचा करण हाच नवरी सजलीचा प्रयत्न आहे    

Why You Should Buy Our Products

आमचे सर्व प्रॉडक्ट्स एकदम युनिक आहेत.  
uniqueness हि गोष्ट आमच्या सर्व प्रोडक्टस ना एस्टॅब्लिश करते. रेखीव काम आणि सोबतच creative वस्तू हि या ब्रँडची खासियत असून परंपरेचा सहवास आमच्या प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये दिसतो. 
“ती” ला “नवरी” बनवणं हि जबाबदारी संपूर्ण रित्या “नवरी सजली” गेल्या काही वर्षांपासून पार पाडत आहे.

Our Products

Featured Products - Images and Videos

गौरी गणपती स्पेशल धमाका ऑफर ज्यात आपल्याला मिळणार आहे. ✨ खणाच्या पैठणी बॉर्डर साडी बरोबर मिळवा एक सुंदर शेला.
गौरी गणपती स्पेशल धमाका ऑफर ज्यात आपल्याला मिळणार आहे. ✨ टोप पदर खण साडी खरेदी सोबत खणाचा ब्लाऊज पीस. (१ मीटर )

Sajiree Sarees & Beyond

गौरी गणपती स्पेशल धमाका ऑफर ज्यात आपल्याला मिळणार आहे✨ कॉटन नारायण पेठ आमच्या कडून घ्या आणि मिळवा सुंदर नथीची साडी पिन.
Bridal wear Nauvari Sarees @ Sajiree
For more details
9867088877

Portfolio

Videos

Testimonials

Contact Us


Sajiree Sarees & Beyond 
Navari Sajali 

ADDRESS  Office : A-5 , Kadamgiri Apartment, Near Mcdonalds , Hanuman Road ,  Vileparle East, Mumbai – 400057.
PHONE NUMBERS 
Mobile : +91 9867088877 / 9136405267

 

Back To ParleBazaar