Amuse Hub Holidays

About Us

Amuse Hub Holidays – a reputed company providing an entire order in travel services. The primary focus to provide reliable, personalized, luxurious services to customers. The company priority is to provide excellent hospitallity. Amuse has been a leader in organizing such innovative tours like Chikoo Safari, Popti Party, Hurda Party, Mango Festival, Rose Festival, Boat Party, Dream Village tour and many more. To increase the glory of tours we undertake various entertainment shows like singing, drama, dancing and conduct fun games on every innovative tours.

Upcoming Event of Amuse Hub Holidays

चला आपले पारंपरिक सण उत्साहात साजरे करू !

अम्युज हब हॉलिडेज आयोजित श्रावणसरी एक पारंपरिक सणांची सहल 9/10  ऑगस्ट

सहलीत आपण श्रावणी पदार्थांची मेजवानी करणार आहोत. तसेच त्या त्या सणाचे प्रसाद आपण खाणार आहोत. जेवणासोबत अळूचे फदफदे – वड्या, खोबरे वडी, डाळिंबी (वालाची भाजी), मटकी उसळ, उकडीचे मोदक, अजून बरेच काही..

 

पहील्या दिवशी  झेंडावंदन झाले की श्रावणातील सर्व पारंपरिक सण त्यामध्ये मुख्यतः नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, दहीहंडी, कृष्णजन्म, बैल पोळा, मातृदिन प्रत्यक्ष साजरे होणार आहेत. सणांचा आनंद घेताना महिलांच्या आवडीचा मंगळागौर नाच होईलच. संध्याकाळी श्रावण समाप्ती नंतर गणपती बाप्पाचे आगमन होऊन जागर आणि गप्पा,गाणी.

दुसऱ्या दिवशी रिसॉर्ट मधील नदीवर जाऊन नंतर स्विमिंग पूल. दुपारी जेवणानंतर परतीच्या मार्गावर पळसदरी येथील स्वामी समर्थ मठात दर्शन घेऊन मुंबई कडे प्रस्थान.

9579240836/9833992699

Enquire Now

    Let's Talk

    Back To ParleBazaar