नवरी सजली हा ब्रँड म्हणजे लग्नातील विविध विधींच्या सर्व जबाबदाऱ्या उत्तम पणे आणि क्रिएटिव्ह पद्धतीने पार पाडणारा ब्रँड आहे. साजिरी हा ब्रँड एस्टॅब्लिश करताना नवरी मुलीच्या गरजा कळायला लागल्या आणि त्याच कालावधीत “नवरी सजली” चा जन्म झाला. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा क्षण आणखी सुंदर व परंपरेचा दागिना घालून तो क्षण लाख मोलाचा करण हाच नवरी सजलीचा प्रयत्न आहे
Why You Should Buy Our Products
आमचे सर्व प्रॉडक्ट्स एकदम युनिक आहेत.
uniqueness हि गोष्ट आमच्या सर्व प्रोडक्टस ना एस्टॅब्लिश करते. रेखीव काम आणि सोबतच creative वस्तू हि या ब्रँडची खासियत असून परंपरेचा सहवास आमच्या प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये दिसतो.
“ती” ला “नवरी” बनवणं हि जबाबदारी संपूर्ण रित्या “नवरी सजली” गेल्या काही वर्षांपासून पार पाडत आहे.
Ananta is one of the many names of Lord Vishnu and it means Limitless or Infinite. The Shankh which represents Lord Vishnu is depicted as the ‘Jyoti’ of a mud lamp or a Diya. A simple lamp can illuminate the entire room and can lighten up numerous other lamps. In the same way, a teacher can lighten up the minds of infinite number of students with their flame of knowledge. एक दीये से लाखों दीये |
He is the source of light in all luminaries, and is entirely beyond the darkness of ignorance. He is knowledge, the object of knowledge, and the goal of knowledge. He dwells within the hearts of all living beings. Bhagavad Gita Chapter 13, Verse 18